Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 22:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला पुत्र मरण पावला आहे हे पाहिल्यावर तीने यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जेव्हा अहज्याहची आई अथल्याह हिने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती यहूदीयाच्या सर्व राजघराण्याचा नाश करण्यास निघाली.

See the chapter Copy




२ इतिहास 22:10

Follow us:

Advertisements


Advertisements