२ इतिहास 21:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अजऱ्या, यहीएल, जखऱ्या, अजऱ्या मीखाएल व शफट्या हे यहोरामाचे भाऊ, व यहोशाफाटाचे पुत्र. यहोशाफाट हा इस्राएलाचा राजा होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याचे भाऊ यहोशाफाटाचे पुत्र हे होत : अजर्या, यहीएल, जखर्या, अजर्या, मीखाएल व शफाट्या, हे सर्व इस्राएलाचा राजा यहोशाफाट ह्याचे पुत्र होत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यहोरामचे भाऊ अजर्याह, यहीएल, जखर्याह, अजर्याह, मिखाएल आणि शफात्याह हे सर्व इस्राएलचा राजा यहोशाफाटचे पुत्र होते. See the chapter |