Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 20:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 ह्यानंतर यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याने इस्राएलाचा राजा अहज्या ह्याच्याशी जूट केली; तो अहज्या फार दुराचार करीत असे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 नंतर, यहूदीयाचा राजा यहोशाफाटने इस्राएलचा राजा अहज्याह याच्याशी मैत्री केली, ज्याचे मार्ग दुष्ट होते.

See the chapter Copy




२ इतिहास 20:35

Follow us:

Advertisements


Advertisements