२ इतिहास 20:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वरास काय करावे, असे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 धोक्याची सूचना मिळाल्याने यहोशाफाटने याहवेहकडे याची चौकशी करण्याचा निश्चय केला आणि त्याने सर्व यहूदीयामध्ये उपवासाची घोषणा केली. See the chapter |