२ इतिहास 20:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परमेश्वराने इस्राएलाच्या शत्रू सैन्याशी लढा दिला हे ऐकून सर्व देशांमधल्या सर्व राज्यांमध्ये परमेश्वराविषयी धाक निर्माण झाला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परमेश्वर इस्राएलाच्या शत्रूंशी लढला हे जेव्हा देशोदेशीच्या सर्व राज्यांतील लोकांनी ऐकले तेव्हा देवाचा धाक त्यांना बसला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 इस्राएलच्या शत्रूविरुद्ध याहवेहनी कसे युद्ध केले, हे ऐकून आजूबाजूच्या सर्व राज्यात परमेश्वराचे भय निर्माण झाले. See the chapter |