२ इतिहास 20:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या- बरोबर मऊन्यातले1 कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालून आले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यानंतर, मोआबी आणि अम्मोनी सैन्य काही मऊनी लोकांना बरोबर घेऊन यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी आले. See the chapter |