२ इतिहास 2:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर लाकूड लागणार आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 माझ्यासाठी विपुल लाकूड तयार करतील; कारण जे मंदिर मी बांधणार आहे ते भव्य होणार आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जे मंदिर मी बांधणार आहे ते अत्यंत विशाल व भव्य असेल, म्हणून लाकडाचा फारच मोठा साठा लागेल. See the chapter |