२ इतिहास 2:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 शलमोनाने त्यापैकी सत्तर हजार जणांना ओझी वाहायला निवडले आणि ऐंशी हजार लोकांस डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या तीन हजार सहाशे उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्यांतून त्याने सत्तर हजार ओझेकरी, ऐंशी हजार पहाडातले धोंडे काढणारे व तीन हजार सहाशे त्यांच्यावर देखरेख करणारे नेमले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यातून त्याने 70,000 कष्टकरी मजूर, डोंगरात 80,000 पाथरवट व यांच्यावर देखरेख करण्यास 3,600 मुकादम यांची नियुक्ती केली. See the chapter |