२ इतिहास 19:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यानंतर यहोशाफाटाने यरूशलेमामध्ये काही परमेश्वराचे लेवी, याजक तसेच इस्राएल घराण्यांतील वयस्कर मंडळी यांना न्यायाधीश म्हणून नेमले. परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन त्यांनी यरूशलेमामधल्या रहिवाश्यांच्या वादांचा निकाल लावायचा होता. ते यरूशलेमेत राहीले See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 यरुशलेमेतही यहोशाफाटाने लेवी व याजक आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांना परमेश्वराच्या बाबतीत न्याय करण्यास व वादाचा निकाल करण्यास नेमले. मग ते यरुशलेमेत परत आले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यरुशलेममध्येही, यहोशाफाटने काही लेवी, याजक आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना याहवेहच्या नियमांचे पालन करण्यासाठी आणि वाद मिटविण्यासाठी नियुक्त केले. ते यरुशलेममध्ये राहत होते. See the chapter |