२ इतिहास 18:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “मी युध्दात जातांना वेषांतर करतो. तू मात्र राजवस्त्रेच घाल.” आणि त्याप्रमाणे राजा अहाबाने वेषांतर केले आणि दोनही राजे लढाईला भिडले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 इस्राएलाच्या राजाने यहोशाफाटास सांगितले, “मी वेष बदलून लढाईस जाणार; पण तू आपली स्वतःची वस्त्रे घाल. ह्याप्रमाणे इस्राएलाचा राजा वेष बदलून लढाईस गेला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “मी वेश बदलून युद्धात प्रवेश करेन, परंतु तुम्ही तुमची राजवस्त्रे घाला.” म्हणून इस्राएलच्या राजा वेश बदलून युद्धात गेला. See the chapter |