२ इतिहास 15:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्या काळी बाहेर जाणारे व आत येणारे ह्यांपैकी कोणासही शांती नसे; देशाच्या सर्व रहिवाशांना फारच संकटे प्राप्त होत असत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्या दिवसांमध्ये प्रवास करणे सुरक्षित नव्हते, कारण तेथील सर्व रहिवाशांमध्ये मोठा गोंधळ माजला होता. See the chapter |