२ इतिहास 14:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पुढे जेरहने आसावर स्वारी केली. जेरह हा कूशी होता त्याच्याकडे दहा लाख सैनिक आणि तीनशे रथ होते. जेरह आपल्या सैन्याला घेऊन मारेशा नगरापर्यंत आला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नंतर दहा लक्ष पुरुषांची सेना व तीनशे रथ घेऊन जेरह नावाचा एक कूशी त्यांच्यावर चाल करून आला; तो मारेशापर्यंत आला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेरह कूशी याने हजारोंच्या हजार संख्येने सैन्य आणि तीनशे रथ बरोबर घेऊन त्यांच्याविरुद्ध चढाई केली आणि तो मारेशाहपर्यंत आला. See the chapter |