२ इतिहास 14:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आसा यहूदातील लोकांस म्हणाला, “ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करु. त्यांना कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करु. या प्रदेशात आपण राहत आहोत, तो आपलाच आहे. परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे. त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे.” तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळविले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो यहूदी लोकांना म्हणाला, “चला, आपण ही नगरे वसवू आणि त्यांना सभोवार कोट, बुरूज, वेशी आणि अडसर करू; देश आपल्या हाती आहे, कारण आपण आपला देव परमेश्वर ह्याची कास धरली आहे व त्याने आपल्याला चोहोकडून स्वास्थ्य दिले आहे.” ह्याप्रमाणे लोक नगरे वसवून समृद्ध झाले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तो यहूदीयांना म्हणाला, “चला, आपण या गावांची बांधणी करू या आणि त्यांच्याभोवती बुरूज, फाटके आणि गज लावूया. भूमी अजूनही आमची आहे, कारण आम्ही आमचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेतला आहे; आम्ही त्यांचा आश्रय घेतला आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक बाजूंनी विश्रांती दिली आहे.” म्हणून त्यांनी ते बांधले आणि समृद्ध झाले. See the chapter |