२ इतिहास 13:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीद आणि त्याचे पुत्र यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलाच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या,” देवाने दाविदाशी तसा मिठाचा करारच केला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दाविदाला व त्याच्या वंशजांना इस्राएलाचे राज्य मिठाचा करार करून सर्वकाळचे दिले आहे, हे तुम्हांला कळू नये काय? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्हाला माहीत नाही काय की, इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांनी मिठाच्या कराराद्वारे इस्राएलचे राज्यपद दावीद आणि त्याच्या वंशजांना कायमचे दिले आहे? See the chapter |