२ इतिहास 13:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अबीयाच्या सैन्यात निवडक चार लाख बलवान व धाडसी योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामाकडे आठ लाख सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अबीया मोठमोठ्या लढवय्यांचे चार लक्ष सैन्य घेऊन लढाईस उभा राहिला; इकडे यराबाम मोठे शूर वीर असे निवडक आठ लक्ष पुरुष घेऊन त्याच्याशी सामना करायला व्यूह रचून सिद्ध झाला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अबीयाहने चार लाख सक्षम योद्धे घेतले, यरोबोअम आठ लाख संख्या असलेले सक्षम सैन्य घेऊन त्याच्या विरोधात युद्धरेषेवर जाऊन थांबला. See the chapter |