२ इतिहास 12:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण यरूशलेमचे लोक शिशकचे चाकर होतील. माझी सेवा आणि इतर देशांतील राजाची सेवा यामधला भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझी सेवा व इतर देशातील राजांची सेवा ह्यांतील भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तथापि, ते त्याच्या अधीन होतील, म्हणजे माझी सेवा करणे आणि दुसऱ्या देशातील राजांची सेवा करणे यातील फरक त्यांना समजून येईल.” See the chapter |