Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 12:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि यहूदाच्या वडिलधाऱ्या मंडळीकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीलधारी मंडळी यरूशलेमेला जमली होती. शमाया रहबामाला आणि या सर्वांना म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे रहबाम, तू आणि यहूदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे. तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुध्द आहे. तेव्हा मीही तुम्हास सोडून शिशकच्या हाती दिले आहे.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा रहबाम व यहूदाचे सरदार शिशकाच्या भीतीने यरुशलेमेत एकत्र मिळाले असता त्यांच्याकडे शमाया संदेष्टा येऊन म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘तुम्ही मला सोडले म्हणून मीही तुम्हांला सोडून तुम्हांला शिशकाच्या हाती दिले आहे.”’

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 नंतर शमायाह संदेष्टा रेहोबोअम आणि शिशाकच्या भयाने यरुशलेममध्ये जमलेल्या यहूदीयाच्या पुढाऱ्यांकडे आला आणि त्यांना म्हणाला, “याहवेह असे म्हणतात, तुम्ही मला सोडून दिले आहे; त्यामुळेच मी आता तुम्हाला शिशाककडे सोडून देतो.”

See the chapter Copy




२ इतिहास 12:5

Follow us:

Advertisements


Advertisements