२ इतिहास 12:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शिशककडे बारा हजार रथ, साठ हजार घोडेस्वार आणि असंख्य पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुक्की, कुशी हे मिसरातून आलेले लोक होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 बाराशे रथ व साठ हजार स्वार घेऊन त्याने यरुशलेमेवर स्वारी केली; मिसरातून त्याच्याबरोबर लूबी, सुक्की व कूशी हे लोक आले, ते असंख्य होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 बाराशे रथ आणि साठ हजार घोडेस्वार आणि लिबिया, सुक्की आणि कूशी चे असंख्य सैन्य इजिप्तमधून त्याच्याबरोबर आले. See the chapter |