Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 12:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 रहबामाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी शिशकने यरूशलेमेवर हल्ला चढवला. शिशक हा मिसरचा राजा होता. रहबाम आणि यहूदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी मिसर देशाचा राजा शिशक यरुशलेमेवर चाल करून आला; कारण त्याने परमेश्वराचा अपराध केला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेहबरोबर ते अविश्वासू झाले, म्हणून इजिप्तचा राजा शिशाकने रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यरुशलेमवर हल्ला केला.

See the chapter Copy




२ इतिहास 12:2

Follow us:

Advertisements


Advertisements