२ इतिहास 10:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसानी परत या.” तेव्हा लोक निघून गेले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याने त्यांना सांगितले, “आता जा आणि तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” हे ऐकून ते गेले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 रेहोबोअमने उत्तर दिले, “माघारी जा आणि तीन दिवसांनी परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले. See the chapter |