२ इतिहास 10:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल तेथे गेले होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले होते. See the chapter |