Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आता, हे परमेश्वर देवा, तू माझे पिता दावीद यांना दिलेले वचन पूर्ण कर, कारण ज्या राष्ट्रांचा तू मला राजा केले आहेस, त्याच्या प्रजेची संख्या पृथ्वीवरील मातीच्या रज:कणांसारखी विपुल आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आता हे परमेश्वरा देवा, तू माझा बाप दावीद ह्याला दिलेले वचन पूर्ण कर; मातीच्या रजःकणांप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहेस.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आता याहवेह परमेश्वरा, माझे पिता दावीदाला दिलेली वचने पूर्ण होऊ द्यावी, जमिनीवरील धूलिकणांप्रमाणे असंख्य लोक असलेल्या राष्ट्राचा तुम्ही मला राजा बनविले.

See the chapter Copy




२ इतिहास 1:9

Follow us:

Advertisements


Advertisements