Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले तो म्हणाला, “शलमोना, तुला काय हवय ते माग!”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन देऊन म्हटले की, “तुला काय वर हवा तो माग.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्या रात्री परमेश्वर शलोमोनला दर्शन देऊन म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”

See the chapter Copy




२ इतिहास 1:7

Follow us:

Advertisements


Advertisements