1 थेस्सल 2:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण आमचा बोध फसवण्याने अथवा अशुद्धपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगलपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आमचे आवाहन चुकीच्या शिकवणुकीवर किंवा अनुचित उद्दिष्टांवर आधारित नसून आम्ही कोणाची फसवणूक करू इच्छीत नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जो बोध आम्ही करतो तो अयोग्य किंवा अशुद्ध हेतूने नव्हे किंवा आम्ही तुमची फसवणूक करावी या उद्देशानेही नव्हे. See the chapter |