1 थेस्सल 2:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बंधूनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हासही माहीत आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बंधुजनहो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हा स्वत:लाही माहीत आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 बंधुजनहो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हांला स्वतःलाही माहीत आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमची भेट घेण्यासाठी येणे काही व्यर्थ ठरले नव्हते हे तुम्हाला माहीतच आहे. See the chapter |