१ शमुवेल 9:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते सूफ प्रांतातून आल्यावर शौल आपल्या बरोबरच्या चाकराला म्हणाला, “चला आपण माघारे जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची काळजी सोडून आमचीच काळजी करायला लागेल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते सूफ प्रांतात आले तेव्हा शौल आपल्याबरोबरच्या गड्याला म्हणाला, “चल, आपण परत जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची चिंता करण्याचे सोडून आपलीच चिंता करीत बसेल.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा ते सूफ प्रांतात पोहोचले, तेव्हा शौल त्याच्याबरोबर असलेल्या सेवकाला म्हणाला, “चल, आपण परत जाऊ या, नाहीतर माझा पिता गाढवांचा विचार करण्याचे सोडून आपलीच काळजी करू लागेल.” See the chapter |