१ शमुवेल 5:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आणि पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला तो त्यांनी दागोनाच्या देवळात नेऊन दागोनाच्याजवळ ठेवला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पलिष्ट्यांनी देवाचा कोश दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेवला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 नंतर पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश दागोनच्या मंदिरात नेला आणि दागोनच्या मूर्तीच्या बाजूला ठेवला. See the chapter |