१ शमुवेल 3:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या वेळेस असे झाले की, एली आपल्या ठिकाणी झोपला होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्यास डोळ्यांनी चांगले दिसत नव्हते; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या वेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, (त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्याला दिसत नव्हते,) See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एका रात्री एलीची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला फारसे दिसत नव्हते, तो त्याच्या नेहमीच्या जागी पडून होता. See the chapter |