१ शमुवेल 2:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय संभाळील, परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील, कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील. पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील; कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील, परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील. “कोणीही बळाने विजय पावत नाही; See the chapter |