Bible and Study - BibliaTodo
Bibles, commentaries, dictionary, free reading plans, and more...
5.0★★★★★
15 एनासाठे कि तुमी परमेश्वर ना निष्कलंक पोरस्ना सारखा निर्दोष आणि भोया हुईसकोत. ज्या जग ना पापी आणि भ्रष्ट लोकस्ना मधमा ऱ्हातस. तुमी तेस्ना मधमा आकाश मा चमकणारा तारास्ना सारखा चमका.