फिलिप्पैकरस्ले पत्र 1:20 - आहिराणी नवा करार20 मनी हय हार्दिक ईच्छा आणि आशा शे कि मले कोणतीच गोष्ट मा लज्जित नई होण पळो, पण मी पुरा बिगर भ्यावाना ख्रिस्त ना बारामा बोलू जसा कि आते लगून बोलत ईऱ्हायनु जेना कण मना शरीर ना व्दारे भले जीत्ती अवस्था मा व मरेल अवस्था मा ख्रिस्त नि स्तुती होत राहो. See the chapter |