Online Bibel

- Annoncer -




रोमकरांस 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्या सर्व अधार्मिक आणि दुष्कर्म करणार्‍या लोकांवर परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो,

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अधार्मिकपणावर व दुष्टपणावर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट झाला आहे.

Se kapitlet Kopi




रोमकरांस 1:18

Følg os:

Annoncer


Annoncer