Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 8:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 कारण ज्याला मी सापडते, त्याला जीवन सापडते, आणि त्याला याहवेहकडून कृपादृष्टी मिळते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 कारण ज्याला मी सापडते, त्यास जीवन सापडते, आणि त्यास परमेश्वराकडून अनुग्रह मिळतो.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 8:35

Følg os:

Annoncer


Annoncer