Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 6:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 भुकेला असताना भूक भागविण्यासाठी जो चोरी करतो, त्याचा लोक तिरस्कार करीत नाहीत.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्यासाठी चोरी केली तर त्याला लोक तुच्छ मानीत नाहीत;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही; तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 6:30

Følg os:

Annoncer


Annoncer