Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 6:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 लबाड बोलणारा खोटा साक्षी, व भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्या होत.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 6:19

Følg os:

Annoncer


Annoncer