Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 6:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 म्हणून त्याच्यावर अचानक आपत्ती येईल; अकस्मात त्याचा नाश होईल, त्यावर कोणताही इलाज नसेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ह्यामुळे त्याच्यावर विपत्ती अकस्मात येईल त्याचा एकाएकी चुराडा होईल, त्याचा निभाव लागणार नाही.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्यास गाठेल; कोणत्याही उपचाराशिवाय एका क्षणात तो तुटेल.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 6:15

Følg os:

Annoncer


Annoncer