नीतिसूत्रे 6:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती— Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.” Se kapitlet |