Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 5:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती— तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत, तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 5:19

Følg os:

Annoncer


Annoncer