Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 4:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात,

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 4:17

Følg os:

Annoncer


Annoncer