नीतिसूत्रे 31:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्यांबरोबर बसतो. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तिचा पती वेशीत देशाच्या वडीलमंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात. Se kapitlet |