नीतिसूत्रे 31:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 ती तिच्या हातांमध्ये चाती धरते, आणि ती बोटांनी चरकी चालविते. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ती चाती आपल्या हाती घेते, ती हातांनी चरकी धरते. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते. Se kapitlet |