Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 31:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 ती उत्साही व कष्टाळू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते; ती आपले बाहू नेटाने कामाला लावते.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 31:17

Følg os:

Annoncer


Annoncer