नीतिसूत्रे 3:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण याहवेह तुझ्या बाजूला असतील आणि ते तुझा पाय पाशात अडकू देणार नाहीत. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे, आणि तुझा पाय पाशात अडकण्यापासून सांभाळील. Se kapitlet |