Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 3:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तू जेव्हा विसावा घेशील, तेव्हा तुला भीती वाटणार नाही; जेव्हा तू झोपशील, तुला गोड झोप लागेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तू निजतेवेळी भिणार नाहीस; तू निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल,

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 3:24

Følg os:

Annoncer


Annoncer