Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ती माणकांपेक्षा अधिक मोलवान आहे, तुला आवडणार्‍या कोणत्याही वस्तूंची तुलना तू तिच्याबरोबर करू शकत नाही.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 3:15

Følg os:

Annoncer


Annoncer