Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो, याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात!

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 3:12

Følg os:

Annoncer


Annoncer