Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल,

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 2:10

Følg os:

Annoncer


Annoncer