Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 11:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते, परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 सरळांची नीतिमत्ता त्यांना सोडवील, पण जे कपटाने वागतात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होतील.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल, पण फसवणारा आपल्या दुष्कृतीनेच सापळ्यात अडकतो.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 11:6

Følg os:

Annoncer


Annoncer