Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 10:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे, परंतु जे दुष्कर्म करतात त्यांच्यासाठी तो नाश आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 परमेश्वराचा मार्ग सात्त्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणार्‍यांना तो नाशकारक आहे,

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील, दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 10:29

Følg os:

Annoncer


Annoncer