Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 10:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 नीतिमानाची अपेक्षा त्याला आनंद देते, परंतु दुष्टाची आशा फोल ठरते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 नीतिमानाची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल, पण दुष्टाची वर्षे कमी होतील.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 10:28

Følg os:

Annoncer


Annoncer